Podcast
Podcast Sakal
देश

Podcast : भारतात 'गे' व्यक्ती बनली न्यायाधीश ते विक्रम गोखले म्हणतात माझ्याकडे पुरावे

Amit Ujagare (अमित उजागरे)

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात...

भारतात 'गे' व्यक्ती बनली न्यायाधीश ते विक्रम गोखले म्हणतात माझ्याकडे पुरावे

१) ऐतिहासिक! भारतात 'गे' व्यक्ती बनली न्यायाधीश

२) दिल्लीपेक्षा मुंबईची हवा घातक! काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

३) बालवयात कर्करोगाशी झुंज दिलेल्यांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण जास्त!

४) हवा प्रदुषणाचं संकट; दिल्लीसह चार राज्यांना 'वर्क फ्रॉम होम'?

५) देशात ९ महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

६) Amazon वरुन गांजाची तस्करी; टोळीचा पर्दाफाश

७) हार्दिक पांड्याकडून कस्टम्सनी जप्त केली ५ कोटींची घड्याळं, पण...

८) कंगना काय चुकीचं बोलली? माझ्याकडे पुरावे : विक्रम गोखले (चर्चेतील बातमी)

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

2) jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

3) spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

4) audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

5) google.com: https://bit.ly/3t9OZP0

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: फिलिप सॉल्टची तुफानी फटकेबाजी, दिल्लीविरुद्ध ठोकलं आक्रमक अर्धशतक

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT