Podcast Sakal
देश

Podcast : नात्यात विवाह करण्यानं वाढली चिंता! ते "हिजाब घालणारी मुलगी होईल पंतप्रधान"

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला...

सकाळ डिजिटल टीम

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

नात्यात विवाह करण्यानं वाढली चिंता ते "हिजाब घालणारी मुलगी पंतप्रधान होईल"

1. इंडोनेशियानं भारतापेक्षा कमी दरात खरेदी केली राफेल विमानं

2. नात्यात विवाह करण्यानं वाढली चिंता! अनुवांशिक समस्यांत वाढ

3. "तुमच्या राज्यात जगायचं नाही"; अण्णा हजारेंचा सरकारविरोधात संताप

4. साहित्य संमेलनात यंदा उभारणार सात व्यासपीठं

5. लता मंगेशकरांच्या ‘जयप्रभा’साठी आजपासून साखळी उपोषण

6. शिल्पा शेट्टी आणि कुटुंबाला कोर्टाकडून समन्स

7. IPL 2022 Auction : एका रॉयलमधून दुसऱ्या रॉयल्सकडे आला चहल; चॅट व्हायरल

8. "कोण रोखतं पाहू...हिजाब घालणारी मुलगी होईल देशाची पंतप्रधान"

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT