Podcast Sakal
देश

Podcast : रशियाकडून तात्काळ युद्धबंदीची घोषणा ते पेट्रोल-डिझेलचे दर भिडणार गगनाला

पॉडकास्ट ऐकण्यासाठी 'सकाळ'चं अॅप करा डाऊनलोड

सकाळ डिजिटल टीम

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

जपानमध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक शिवजयंती ते पेट्रोल-डिझेलचे दर भिडणार गगनाला

१) मोठी बातमी! रशियाकडून तात्काळ युद्धबंदीची घोषणा

२) राज्यातील हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा

३) १२ ते १७ वयोगटासाठी COVOVAX लशीची शिफारस

४) बोर्डाकडून प्रश्न चुकला, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त गुण

५) येत्या १० दिवसात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडणार

६) बॉलिवूडमध्ये येणार शेर्न वॉर्नवर बायोपिक, पण...

७) जडेजाचा धमाका! कपिल देव, गिलीला टाकलं मागे

८) पुण्यात उद्या मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन; शरद पवारांची टीका

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT