sakal podcast esakal
देश

Podcast: आंबेडकरांचा कायदेमंत्रीपदाचा राजीनामा गहाळ ते भाजपनं जिंकलेल्या राज्यात मुख्यमंत्रीपदी नवे चेहरे

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

Amit Ujagare (अमित उजागरे)

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आंबेडकरांचा राजीनामा गहाळ ते भाजपनं जिंकलेल्या राज्यात मुख्यमंत्रीपदी नवे चेहरे

  1. ऑनलाईन जॉब स्कॅममधून कशी होते फसवणूक? गृहमंत्रालयाने दिली सविस्तर माहिती

  2. डॉ. आंबेडकरांचा कायदेमंत्रीपदाचा राजीनामा गहाळ! प्रशासनाकडं मूळप्रत नाही

  3. एलआयसी जगातील चौथी सर्वात मोठी विमा कंपनी, पहिल्या क्रमांकावर कोण?

  4. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदी नवे चेहरे! भाजपच्या सुत्रांची माहिती

  5. POK आपलाच, तिथले २४ मतदारसंघ आरक्षित; अमित शाहांची घोषणा

  6. हॉलिवूड सोडण्याच्या तयारीत अँजेलिना जोली! म्हणाली...

  7. विकेट चुकवायला गेला अन् विचित्र पद्धतीने झाला आऊट, नियम काय सांगतो?

  8. बीडच्या कार्यक्रमावरुन वडेट्टीवारांनी काढली सरकारची लाज (चर्चेची बातमी)

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Accident: आईला घेण्यासाठी आलेल्या दोघांवर काळाचा घाला; खुलताबाद रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीच्या धडक, दोन्ही मित्र ठार

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरणातून आज सकाळी ९,४३२ क्युसेक विसर्ग; गोदावरी खोऱ्यातील गावांना सतर्कतेचा इशारा

Nagpur Crime : महिलेला करायला लावली नग्न पूजा, व्हिडिओ बनवला अन्...नागपुरात भोंदूबाबाचा प्रताप उघड, 'असं' शोधायचा सावज

Neeraj Chopra: ऑलिंपिक पदकविजेता नीरज चोप्राची ब्रुसेल्स स्पर्धेतून माघार, पण अंतिम फेरीत दाखवणार आपला दम

Mahabaleshwar Rain Update; 'महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस'; भिलारमधील शाळेचा स्लॅब कोसळला, ग्रामस्थांची धावपळ

SCROLL FOR NEXT