Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: सुप्रीम कोर्टात रचला गेला इतिहास ते बोपण्णा पहिल्या ग्रँड स्लॅमपासून एक पाऊल दूर

न्यायालयीन ऐतिहासिक क्षणापासून ते टेनिस कीर्तिमानाच्या उंबरठ्यावर सविस्तर बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा.

Amit Ujagare (अमित उजागरे)

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

सुप्रीम कोर्टात रचला गेला इतिहास ते बोपण्णा पहिल्या ग्रँड स्लॅमपासून एक पाऊल दूर

1. जरांगे पाटील मराठा आरक्षण - मोर्चा - मुंबई आझाद मैदान सभा, नवा वाद

2. लालुंच्या मुलीच्या तीन पोस्ट अन् देशभर चर्चा! बिहारमध्ये पुन्हा होणार राजकीय भूकंप?

3. मविआच्या निमंत्रणावर प्रकाश आंबेडकरांची खरमरीत टीका

4. सुप्रीम कोर्टात रचला इतिहास! पहिल्यांदाच तीन दलित न्यायाधीश, कोण आहेत न्या. वराळे?

5. कोहलीच किंग! चौथ्यांदा जिंकला ODI Cricketer Of The Year चा पुरस्कार

6. बोपण्णाची Australian Openच्या फायनलमध्ये धडक! पहिल्या ग्रँड स्लॅमपासून फक्त एक पाऊल दूर

7. प्रजासत्ताक दिन अन् ओटीटीवर मनोरंजनाचा मोठा धमाका - अॅनिमल - सॅम बहादूर रिलीज

स्क्रीप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे आणि अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT