Podcast
Podcast Sakal
देश

Podcast : जगातल्या अभेद्य तुरुंगाला सुरुंग ते इंग्लंडमधील 'बायो-बल'चा बबल

Amit Ujagare (अमित उजागरे)

पॉडकास्ट ऐकण्यासाठी 'सकाळ'चं अॅप करा डाऊनलोड

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. पॉडकास्टमधून या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात...

जगातल्या अभेद्य तुरुंगाला सुरुंग ते इंग्लंडमधील 'बायो-बल'चा बबल

  1. बंगालमधील राजकीय भुकंप आहे काय?

  2. जगातल्या सर्वात अभेद्य तुरुंगातून पॅलेस्टिनींची सुटका झाली कशी?

  3. ईडीच्या कारवाया म्हणजे राज्याच्या अधिकारावर गदा - शरद पवार

  4. दुपारी दीड वाजेपर्यंत करा गणेशाची स्थापना

  5. देशात दिवसभरात कोरोनाचे ३१,२२२ नवे रुग्ण

  6. अभिनेत्री आसावरी जोशींचा अपघात?

  7. शास्त्री-कोहली यांच्यासाठी 'बायो-बल'चा वेगळा नियम?

  8. चर्चा, मोदी कोकण एक्सप्रेसची...

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

  2. jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

  3. spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

  4. audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

  5. google.com: https://bit.ly/3t9OZP0

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT