Covid-19 esakal
देश

Covid-19: नाकाद्वारे मिळणार कोरोनाची लस; भारत बायोटेकच्या 'वॅक्सिन'ला मंजुरी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः भारत बायोटेकची नाकावाटे मिळणाऱ्या 'फाईव्ह आर्म्स' कोविड बुस्टर वॅक्सिनला मर्यादित वापराकरीता मंजुरी मिळाली आहे. शुक्रवारी औषध नियंत्रण विभागाने या वॅक्सिनला परवानगी दिली आहे.

महत्त्वाचं म्हणजे भारत बायोटेकचा हा बुस्टर डोस नाकाद्वारे दिला जाणार आहे. हा डोस इतर वॅक्सिनपेक्षा जास्त प्रभावशाली असल्याचं भारत बायोटेकचं म्हणणं आहे. शिवाय सोप्या पद्धतीने वापरण्यात येणार असल्याने घरीदेखील घेता येईल.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

सुईशी संबंधित कुठलाच धोका या वॅक्सिनमुळे होणार नाहीये. सुईमुळे होणाऱ्या वेदनाही टाळता येणार आहेत. त्यामुळे या लशीला जास्त प्रतिसाद मिळेल, यात शंका नाही.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हायरसने शरीरात प्रवेश करण्यापूर्वीच त्याला मारण्याची क्षमता या लशीमध्ये आहे. शरीराच्या इतर भागांना होणारी हानी या वॅक्सिनमुळे होणार नाहीये. भारताच्या सर्वात प्रभावी लशीला मंजुरी मिळाल्याने एक मोठी उपलब्धी समजली जातेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT