Supreme Court Sakal
देश

राज्याला दिलासा! दोन आठवड्यात ठरणार OBC आरक्षणाचं भवितव्य

ओबीसींच्या राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलं आहे, त्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच होण्याची चिन्हे होती.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मार्च महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा निर्णय आता राज्य मागासवर्ग आयोग (Backward Class Commission) घेणार आहे. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) यासंदर्भात आज महत्वाचे निर्देश दिले. त्यामुळं राज्य शासनाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. (decision OBC reservation was handed over by Supreme Court to the State Backward Classes Commission)

सुप्रीम कोर्टात काय घडलं?

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज मोठी घडामोड घडली. सुप्रीम कोर्टानं राज्याला तात्पुरता दिलासा देताना महाराष्ट्र सरकारकडे उपलब्ध डेटा त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाला द्यावा तसेच आयोगानं यावर दोन आठवड्यात तात्पुरत्या स्वरुपात आरक्षण देता येईल की नाही ते सांगावं असे निर्देश दिले. त्यामुळं आता पुढील दोन आठवड्यात ओबीसी आरक्षणाचं भविष्य ठरणार आहे. पण ही तात्पुरती सोय असून ती केवळ आगामी स्वानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरतीच असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: रिल्सच्या नादात जीव गमावला, धबधब्यात पाय घसरून खोल दरीत कोसळला; २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू, Video Viral

Tomato Market: 'लाल सोन्या'ची कमाल! नारायणगाव टोमॅटो बाजारात चार महिन्यांत १३७ कोटींची विक्रमी उलाढाल, उन्हाळी टोमॅटो हंगाम ठरला फायदेशीर

Live-in Relationship : महिला लिव्ह-इन पार्टनरला पत्नी इतकाच अधिकार, दोषी पुरुषाला खावी लागणार जेलची हवा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

Latest Marathi News Live Update : प्रशांत किशोर यांची भक्कम आघाडी; 3 पैकी 2 जागांवर भाजपला फटका बसण्याची शक्यता

Amba Ghat Road Collapse : कोल्हापूर-रत्नागिरी प्रवासापूर्वी ही बातमी वाचा! आंबा घाट बंद झाल्यानंतर अणुस्कुरा मार्गावर काय घडतंय?

SCROLL FOR NEXT