Defence Investiture Ceremony 
देश

Defence Investiture Ceremony: राष्ट्रपती भवनात जवानांचा विशिष्ट सेवा पुरस्काराने सन्मान

Sandip Kapde

Defence Investiture Ceremony-II : राष्ट्रपती भवनात संरक्षण अलंकरण समारंभ-II (Defence Investiture Ceremony-II) मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लेफ्टनंट जनरल पी.एन. अनंतनारायणन, लेफ्टनंट जनरल परमजीत सिंग मिन्हास आणि लेफ्टनंट जनरल हरमिंदर सिंग काहलॉन यांना विशिष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित केले.

लेफ्टनंट जनरल सुनील पुरी गोस्वामी, लेफ्टनंट जनरल दलजित सिंग, लेफ्टनंट जनरल वेलायुधन श्रीहरी आणि लेफ्टनंट जनरल पदम सिंग शेखावत यांना देखील विशिष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT