Car Uncer Sakal
देश

Viral Video: थेट विमानाखालीच घुसली कार; दिल्ली विमानतळावरील घटना

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर एक स्विफ्ट डिझायर कार थेट विमानाखाली घुसल्याची घटना घडली आहे. इंडिगो विमानाखाली घुसली असून ही कार इथे कशी गेली याची माहिती अजून समोर आली नाही. हे विमान दिल्लीवरून पटना येथे जाणार असल्याची माहिती आहे.

(Car Entered Under Plane

दरम्यान, ही घटना इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळाच्या टर्मिनल टी-२ वर घडली आहे. ज्या विमानाखाली ही गाडी घुसली आहे ते विमान काही वेळात पटनासाठी उड्डाण करणार होते. पण त्याआधीच ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. या दुर्घटनेत कोणतीच जिवित हानी झाली नसून अधिकचा तपास पोलिस करत असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यप्रदेशातून बंदुका आणून ५० हजारांत विकणारा सांगलीचा तरूण जेरबंद! मध्यप्रदेशसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील ८ जण अटक, १७ गावठी बंदुका जप्त, वाचा...

Beed Municipal Council : बीड नगरपालिकेत ‘आपसातच’ जुंपली; ठरावातील फेरबदलावरून उपनगराध्यक्ष अन् सभापती भिडले

Banana Halwa Recipe: उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? मग केळं, गूळ अन् ३ पिठांपासून बनवा भन्नाट ‘केळ्याचा हलवा’

आई-वडिलांच्या घरात राहून त्यांचाच छळ करता? मुलगा-सुनेला घराबाहेर काढण्याचा अधिकार पालकांना; सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

कृषी विभागाचा मोठा निर्णय! आता गावागावांत १५०० रुपये मानधनावरील शेतकरी मित्र; ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव; राज्यात ११,५८७ शेतकरी मित्र नेमले जाणार

SCROLL FOR NEXT