cm arvind kejriwal Sakal
देश

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

संतोष कानडे

नवी दिल्लीः उत्पादन शुल्क धोरण प्रकरणामध्ये राऊस अव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्ज मंजूर केला आहे. केजरीवालांना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला. जामिनाला विरोध करण्यासाठी ईडीने ४८ तासांचा वेळ मागितला आहे.

शुक्रवारी कोर्टासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद होतील. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तिहार तुरुंगातून ते बाहेर येऊ शकतात, असे राऊस अव्हेन्यू कोर्टाने सांगितले.

ट्रायल कोर्टाचे विशेष न्यायाधीश न्याय बिंदू यांच्या कोर्टाने केजरीवालांना जामीन मंजूर केला आहे. या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी जामीनपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी ४८ तासांचा अवधी द्यावा, अशी विनंती ईडीने ट्रायल कोर्टाला केली होती. परंतु कोर्टाने स्थगिती देणार नसल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test Live: शुभमन गिलने रचला इतिहास! गावस्करांच्या ४७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; रोहितचा विक्रम मोडला

आजपासून फ्लिपकार्ट Big Bang Diwali सेल सुरू; 'या' 10 स्मार्टफोनवर 70 टक्के पेक्षा जास्त डिस्काउंट, ऑफर्स पाहा एका क्लिकवर

सरप्राइज देऊया म्हणून मी त्याच्या सेटवर गेले पण तो... मयुरी वाघने सांगितलं नेमकं काय घडलं; म्हणाली- बाहेरून कानावर यायचं...

Girish Mahajan : नाशिकच्या गुंडांना गिरीश महाजनांचा इशारा; अतिमाज खपवून घेणार नाही, पक्षातूनही काढू

Sanjay Patil : सांगलीच्या राजकारणाला नवं वळण; काकांच्या मनात आहे तरी काय? पक्षांतर्गत हालचालींना वेग, अजितदादा दखल घेणार?

SCROLL FOR NEXT