Manish Sisodia  esakal
देश

Manish Sisodia News : जामिनासाठी मनीष शिसोदियांची सर्वोच्च न्यायालयात धाव; याचिकेवर उद्या होणार सुनावणी

Manish Sisodia News : गतवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सीबीआयने सिसोदिया यांना अटक केली होती. त्याच्या दुसऱ्याच महिन्यात ईडीकडून त्यांना अटक झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन देण्यास दुसऱ्यांदा नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होईल. मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून सिसोदिया यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

सिसोदिया यांना गेल्या आठवड्यात जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. ईडी आणि सीबीआयकडून दाखल असलेल्या प्रकरणांमध्ये जामीन दिला जावा, अशी विनंती सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सदर याचिकेची सुनावणी होईल.

गतवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सीबीआयने सिसोदिया यांना अटक केली होती. त्याच्या दुसऱ्याच महिन्यात ईडीकडून त्यांना अटक झाली होती. मागील सव्वा वर्षात शिसोदिया यांनी वारंवार जामिनासाठी अर्ज दाखल करुनही त्यांना दिलासा मिळालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT