crime esakal
देश

मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पत्नीचीही साथ; महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्याविरोधात FIR दाखल

सकाळ डिजिटल टीम

Delhi Officer harassment Friend Teen Daughter

नवी दिल्ली- दिल्ली सरकारमधील महिला व बालकल्याण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्याने मित्राच्या १४ वर्षीय मुलीवर अनेक महिने अत्याचार केलाय. दिल्ली पोलिसांनी आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला असून भारतीय दंड संहिता आणि पोक्सो अंतर्गत तक्रार दाखल केलीय.

धक्कादायक म्हणजे अधिकाऱ्याच्या पत्नीनेही पतीला मदत केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या पत्नीविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. मुलगी बारावीमध्ये शिकत असून २०२० मध्ये मुलीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर अधिकाऱ्याने मुलीला आपल्या घरी आणले होते. २०२० ते २०२१ दरम्यान मुलीवर अनेकदा बलात्कार करण्यात आला. मुलगी जेव्हा गरोदर झाली तेव्हा आरोपीच्या पतीने मुलीला गर्भ रोखण्याच्या गोळ्या दिल्या.

मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बाहेरुन औषधी गोळ्या आणून महिलेने तिला खायल्या दिल्या.गर्भ रोखण्यासाठीच्या त्या गोळ्या होत्या. मुलीवर सध्या उपचार सुरु असून मॅजिस्ट्रेटसमोर तिचे म्हणणे रिकॉर्ड करायचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात आरोप झाल्याने पोलिस गांभीर्याने घेत असून प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT