Telangana CM Revanth Reddy Esakal
देश

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

पोलिसांनी रेवंथ रेड्डी यांना पाठवलेल्या समन्समध्ये चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. १ मे रोजी हजर राहण्याचं नोटिशीमध्ये म्हटलं आहे. सोबत दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ एडिटींशची ज्याचा संबंध आहे त्यालाही चौकशीसाठी घेऊन येण्याचं आदेशामध्ये म्हटलं आहे.

संतोष कानडे

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडीओ एडिट करुन चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याविरोधात अॅक्शन घेतली आहे.

दिल्ली पोलिसांनी रेवंथ रेड्डी यांना हजर राहण्यास सांगितलं आहे. गृहमंत्र्यांनी वेगळंच विधान केलं होतं आणि व्हिडीओमध्ये भलतंच दाखवण्यात आलं होतं, असा आरोप रेवंथ रेड्डी यांच्यावर आहे.

दिल्ली पोलिसांनी रेवंथ रेड्डी यांना पाठवलेल्या समन्समध्ये चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. १ मे रोजी हजर राहण्याचं नोटिशीमध्ये म्हटलं आहे. सोबत दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ एडिटींशची ज्याचा संबंध आहे त्यालाही चौकशीसाठी घेऊन येण्याचं आदेशामध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT