Shraddha Murder Case esakal
देश

Shraddha Murder Case: घृणास्पद प्रकरणानंतर इंस्टाग्राम ID ते जात...गूगलवर या गोष्टींचा सर्वाधिक सर्च

श्रद्धाचं इंस्टाग्राम अकाउंट ते गुन्हेगार पूनावाल्याचा धर्म आणि जात देखील गूगलवर टॉप ट्रेंड होतोय

साक्षी राऊत

Delhi: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाने देशभऱ्यात खळबळ उडाली आहे. क्षणार्धासाठी हृदयाचे ठोके ठप्प पाडणाऱ्या या घटनेमुळे लोकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. लोकांनी गूगलवर या प्रकरणबाबत अनेक गोष्टी सर्च केल्यात. श्रद्धाचं इंस्टाग्राम अकाउंट ते गुन्हेगार पूनावाल्याचा धर्म आणि जात देखील गूगलवर टॉप ट्रेंड होतोय.

अंगाला शहारे आणणारी ही घटना होती. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करत गुन्हेगाराने आठवडभर ते ३०० लीटर क्षमतेच्या फ्रिजमध्ये ठेवले. या प्रकरणाचा आता जसजसा उलगडा होतोय त्याप्रमाणे यूजर्स त्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी गूगलवर संबंधित बाबी मोठ्या प्रमाणावर सर्च करताय.

गूगलवर सगळ्यात जास्त सर्च होताय या गोष्टी

यूजर्स गूगलवर या प्रकरणासंबंधित गोष्टी मोठ्या प्रमाणावर सर्च करताय. गुन्हेगार आफताबची इंस्ट्राग्राम आयडी ते त्याची जात आणि धर्म याबाबत लोक सर्वाधिक सर्च करताय. गूगलवर या गोष्टी टॉप ट्रेंडमध्ये दिसताय.

गूगल ट्रेंडवर बघितल्यास यूजर्स Dexter टीव्ही सीरीजबाबतही सर्च करताय. या सीरीजपासून प्रेरणा घेत आफताबने निर्घृण हत्या केल्याचे सांगितल्या जातेय. यानंतर यूजर्स श्रद्धा वालकरची फेसबुक आयडीदेखील मोठ्या प्रमाणावर सर्च करताय.

ही घटना दिल्लीमध्ये घडली असल्याने दिल्लीतील यूजर्सकडून मोठ्या प्रमाणावर गूगल सर्च होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर गोवा, हरियाणा आणि उत्तराखंडमधूनही यूजर्स मोठ्या प्रमाणावर गूगल सर्चिंग करताय. आफताबचा धर्म आणि जात गूगलवर टॉप ट्रेंड ठरतोय. डेटिंग, लव-जिहाद आणि Dexter टीव्ही सीरीज या तिन गोष्टी गूगल सर्चवर सध्या टॉप ट्रेंडमध्ये दिसून येताय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT