Bajrang Dal  Sakal
देश

Bajarang Dal: "बजरंग दलावर बंदी घालणार नाही, पण..."; दिग्विजय सिंहांनी स्पष्ट केली भूमिका

येत्या दोन एक महिन्यात मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

भोपाळ : येत्या दोन एक महिन्यात मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर इथलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. यापार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशात सत्तेत आल्यास बजरंग दलावर बंदीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Digvijay Singh not ban Bajarang Dal in Madhya Pradesh but will not spare anyone involved in riots)

काँग्रेस सत्तेत आल्यास बजरंग दलावर बंदी येणार?

काँग्रेस मध्य प्रदेशात सत्तेत आल्यास कुठल्या मुद्द्यांवर काम करणार याची माहिती दिग्विजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटकात सत्तेत आल्यास काँग्रेसनं 'बजरंग दल' या हिंदू कट्टरवादी संघटनेवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. (Latest Marathi News)

त्यामुळं जर मध्य प्रदेशातही सत्ता आली तर बजरंग दलावर बंदी येणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर दिग्विजय सिंहांनी उत्तर दिलं आहे. (Marathi Tajya Batmya)

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर बजरंग दलावर बंदी घालणार नाही. कारण या संघटनेतही चांगली लोक असतीलच ना? पण जे लोक हिंसाचारात सहभागी असतील आणि द्वेष पसरवण्यात आघाडीवर असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं यावेळी दिग्विजय सिंह यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : मराठी संघटना आज पोलिस उपायुक्तांची भेट घेणार

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT