Viral Sakal
देश

Divorce Celebration: घटस्फोटीत पुरुषांसाठी जंगी सेलिब्रेशन पार्टी, निमंत्रण पत्रिका व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमधील एका संस्थेने अनोखा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम घटस्फोट मंजूर झालेल्या 18 पुरुषांसाठी आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, या १८ पुरूषांना दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर संघर्षानंतर घटस्फोट मिळाला आहे. त्याचबरोबर त्यांना घटस्फोट मिळण्यासाठी भरघोस पोटगीही द्यावी लागली असल्याची माहिती आहे. त्यामुळे संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला असून कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

(Divorce Celebration Invitation Viral)

हा कार्यक्रम भाई वेलफेअर सोसायटी या खासगी संस्थेने आयोजित केला आहे. ही संस्था 2014 पासून नोंदणीकृत असून जे पुरूष घटस्फोट घेऊ इच्छितात अशा पुरूषांसाठी ही संस्था काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. या सस्थेकडून अशा पुरूषांसाठी हेल्पलाइन चालवली जाते. दरम्यान, विवाह विचारदान समरोह (विवाह विसर्जन समारंभ) नावाचा कार्यक्रम भोपाळ शहराच्या बाहेर असलेल्या एका रिसॉर्टमध्ये 18 सप्टेंबर रोजी आयोजित केला जाणार असल्याची माहिती या संस्थेच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT