टाइगर श्रॉफच्या शूटिंग प्रकरणात मोठी अपडेट! टीव्ही न्यूजच्या आधारे शूटर्सना मास्टरमाइंडच्या सूचना, ११ जणांना अटक

Tiger Shroff Firing Case: मुंबईतील टाइगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात पोलिसांच्या तपासातून नवे तपशील समोर येत आहेत.
Tiger Shroff Attack Case

Tiger Shroff Attack Case

esakal

Updated on: 

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार केल्यानंतर फरार झालेल्या तीन आरोपींना पोलिसांच्या तपासाची माहिती वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांच्या माध्यमातून तत्काळ (रिअल टाइम अपडेट्स) दिली जात होती. सूत्रधारांकडून ही माहिती एन्क्रिप्टेड इंटरनेट संदेश प्रणालीद्वारे आरोपींपर्यंत पोहोचवली जात होती. त्यामुळे आरोपी वारंवार प्रवासाचे मार्ग आणि वाहतुकीची साधने बदलत होते, अशी माहिती तपासातील सूत्रांनी शनिवारी (ता. २४) दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com