Dont believe the rumors about the military hospital in Delhi says Military Spokespersons 
देश

दिल्लीतील लष्करी रुग्णालयाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; प्रवक्त्यांचे आवाहन

सकाळवृत्तसेवा

पुणे : दिल्लीतील लष्करी रुग्णालयांबाबत समाज माध्यमांवर येत असलेली माहिती खोटी असल्याचे स्पष्टीकरण लष्करी प्रवक्त्यांनी नुकतेच दिले. गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमाद्वारे दिल्लीतील लष्करी रुग्णालय बंद असल्याची अफवाह पसरवण्यात येत होती. मात्र हे सर्व खोटे असून हे रुग्णालय सक्षमपणे कार्यरत आहेत अशी माहिती लष्करी प्रवक्त्यांनी नुकतेच ट्विटरवर दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लॉकडाऊनच्या काळातही लष्कराशी संबंधित विविध माध्यमांवर अनेकवेळा अश्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. मात्र वेळोवेळी याबाबत दखल घेत या सर्व गोष्टींचा खुलासा लष्करी प्रवक्त्यांमार्फत करण्यात आला.

----------
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कोरोना
----------
दिल्लीत पुन्हा संघर्ष; नायब राज्यपालांचा केजरीवालांना दणका
----------
केंद्र सरकारचा नवा उपक्रम; आता घरोघरी होणार तपासणी
----------
या कठीण काळात नागरिकांमध्ये चिंता आणि भीती निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी अश्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन लष्करी प्रवक्त्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. तसेच अश्या प्रकारच्या गोष्टींना पसरवण्यात येऊ नये असे देखील सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT