DRDO and Indian Navy successfully conducted atmospheric interceptor missile 
देश

DRDO and Indian Navy: इंडियन नेव्हीनं रचला इतिहास! भारत एलिट क्लबमध्ये दाखल

डीआरडीओ, भारतीय नौदलानं केली विशेष मिसाईलची चाचणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : डीआरडीओ आणि भारतीय नौदलानं मिळून एन्डो अॅट्मोस्फेरिक इन्टरसेप्टर मिसाईलचं ओडिशाच्या किनाऱ्यावरुन यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं आहे. २१ एप्रिल रोजी हे प्रक्षेपण पार पडलं. या चाचणीमुळं नौदलानं इतिहास रचला असून यामुळं नौदल BMD क्षमता असलेल्या देशांच्या एलिट क्लबमध्ये भारत आता दाखल झाला आहे. (DRDO and Indian Navy successfully conducted atmospheric interceptor missile)

भारतीय नौदलानं अशा प्रकारच्या एंडो-वातावरणातील इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची पहिल्यांदाच चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्राचा उद्देश आपल्याविरोधातील बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं निष्क्रिय करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचं एएनआयनं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : मध्यरात्री भरधाव ट्रकची कारला भीषण धडक; पुण्यात बाप-लेकीसह मेहुण्याचा जागीच अंत, 'ती' भेट ठरली अखेरची...

SBI Clerk Result 2026: SBI क्लर्क मुख्य परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार; 'या' संकेतस्थळावर पाहा रिजल्ट

Supe Baramati History : बारामतीच्या इतिहासात नवी भर! सिद्धेश्वर मंदिराच्या बांधकामाचे 300 वर्षांपूर्वीचे शिलालेख उघड, मराठा काळातील संस्कृतीचे दर्शन

Maharashtra Revenue Department : महसूल विभागातील सर्व सेवा नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळणार

Live-in Partner vs Dowry Law: पत्नी नाही, तरी गुन्हा? लिव्ह-इन पार्टनरलाही हुंडा कायद्याचा हक्क? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला थेट सवाल

SCROLL FOR NEXT