दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News Updates 13th August 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

पुण्यात बायोगॅस प्रकल्पासाठी १७० कोटींचा वाढीव खर्च?

तीनशे टन ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती करण्यासाठी महापालिकेने काढलेल्या निविदेत स्वयंभू ट्रान्सपोर्ट या कंपनीने तब्बल २ हजार ९० रुपये प्रतिटन इतका दर भरला आहे. त्यामुळे पुढील २० वर्षांत ९३८ कोटी रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. महापालिकेने निश्‍चित केलेल्या दरापेक्षा हा खर्च ३८० रुपये प्रतिटन जास्त आणि एकूण खर्चापेक्षा १७० कोटी रुपये जास्त आहे. त्यामुळे महापालिकेने ठेकेदाराचा दर फेटाळून लावत दर कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com