Arvind Kejriwal Sakal
देश

Arvind Kejriwal: केजरीवालांची होतेय हेरगिरी? मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ ड्रोन दिसल्यानं खळबळ

दिल्ली पोलीस या प्रकरणी अॅलर्ट मोडवर आले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाजवळ ड्रोन उडत असल्याचं दिसून आल्यानं खळबळ उडाली आहे. या ड्रोनद्वारे त्यांची हेरगिरी केली जात असल्याच्या चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी या ड्रोनच्या घटनेला दुजोरा दिला आहे. (Drone seen near Arvind Kejriwal residence probe underway says Delhi Police)

दिल्ली पोलिसांनी म्हटलं की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ड्रोन दिसल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. या माहितीतले तथ्य काय आहे हे आम्ही तपासत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! 'या' तारखेपासून सुरु होणार राज्यातील शाळा, शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी...

शिर्डीत साईभक्तांच्या जिवाशी खेळ! 'या' गंभीर प्रकारामुळे खळबळ, प्रसादाबाबत धक्कादायक माहिती समोर...

Maharashtra Monsoon Latest Update : मान्सूनचा मुक्काम लांबला; मुंबई-पुण्यात आता कधी होणार आगमन? नेमकी अडचण कुठे? जाणून घ्या नवीन तारीख

Road Accident: खानापूर-अल्लापुर रस्त्यावर ट्रॅक्टरची प्रवासी ऑटोला धडक; नऊ जखमी, तिघांची प्रकृती अतिगंभीर

Ipitar Web Series : प्रेक्षकांना पुन्हा हसवायला येतोय 'इपितर' फेम 'आर्थिंग्या'; अभिनेते जयेश चव्हाण यांची माहिती

SCROLL FOR NEXT