andaman and nicobar earthquake 
देश

अंदमानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

सकाळ डिजिटल टीम

पोर्ट ब्लेअर : अंदमान आणि निकोबार बेटांवर सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे 5.56 च्या सुमारास अंदमान समुद्रात भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.6 इतकी होती. (Earthquake in andaman)

याआधी मंगळवारी सकाळीही अंदमानात भूकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र, भूकंपाची तीव्रता जास्त नव्हती. पहाटे 5 वाजून 57 मिनिटांनी बेटापासून हाकेच्या अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5 इतकी मोजण्यात आली होती. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाना भूकंपाच्या धक्क्यांमुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT