mp sanjay singh sakal
देश

मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी संजय सिंह यांना ईडीकडून अटक; सकाळपासूनच सुरू होती छापेमारी

रवींद्र देशमुख

ED Raid on AAP MP Sanjay Singh : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या दिल्लीच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज छापेमारी केली होती. आता त्यांना मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

याआधी मे महिन्यातही ईडीने संजय सिंह यांच्या घरावर छापे टाकले होते. त्यावेळी त्यांच्या साथीदारांच्या घरांवर आणि कार्यालयांमध्ये देखील शोधमोहीम राबवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: आई, दार बंद करून माझ्यासोबत...; ६ वर्षांच्या चिमुकल्यासोबत विकृत कृत्य, संतापजनक घटनेनं खळबळ

विठ्ठलाशी काय आहे नातं? रिंकू राजगुरूच्या आयुष्यातील सर्वात हळवा भाग; आषाढी वारी निमित्त चाहत्यांना दिलं सरप्राईज

Latest Marathi News Live Update : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन विमानतळावर दाखल

Dodheshwar Road Row : दोधेश्वरात सात कोटींच्या अतिरिक्त रस्त्यावरून निधी उधळपट्टीचा आरोप; नैसर्गिक व धार्मिक वारसा धोक्यात?

IND vs ENG: ट्वेन्टी मालिका जिंकली आता वन डे! इंग्लंडने पहिल्या सामन्यासाठी जाहीर केली Playing XI

SCROLL FOR NEXT