esakal Breaking News 
देश

Kerala Bomb News: केरळात मोठ्या हल्ल्याचा कट उधळला! उच्च क्षमतेचे 8 बॉम्ब जप्त

केरळमध्ये मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असलेल्यांच्या कट पोलिसांनी उधळून लावला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कन्नूर : केरळमध्ये पोत्यात भरुन ठेवलेले उच्च क्षमतेचे बॉम्ब आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. स्फोटाचा मोठा कट रचल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. बॉम्ब स्कॉडनं हे बॉम्ब निकामी केल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. (Eight high capacity country made bombs were found at Kizhakkal Kerala)

केरळ पोलिसांच्या माहितीनुसार, उच्च उद्ध्वस्त क्षमता असलेले ८ देसी बनावटीचे बॉम्ब किझ्झकल इथं आढळून आले आहेत. कन्नूर जिल्ह्यातील कन्नवम पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पाण्याच्या मोठा पाईपमध्ये एका पोत्यामध्ये हे बॉम्ब ठेवल्याचं निदर्शनास आलं आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं हे बॉम्ब निकामी केले आहेत. याप्रकरणी कन्नवम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT