Electric trains from Delhi since December
Electric trains from Delhi since December 
देश

दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे गाड्या डिसेंबरपासून विजेवर 

पीटीआय

नवी दिल्ली (पीटीआय) : राजधानी नवी दिल्लीकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या येत्या डिसेंबरपासून विजेवर धावणाऱ्या असतील, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले. या उपायामुळे रेल्वेची इंधनावरील खर्चात बचत होणार असून, सुरक्षा आणि गाड्यांचा वेगही वाढेल, असे ते म्हणाले. यासाठी सरकारला 12 हजार 134 कोटी रुपये खर्च येईल. 

रेल्वेच्या सर्व मार्गांचे येत्या चार वर्षांत विद्युतीकरण करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर 2018 मध्ये मंजूर केला होता. आयात जैविक इंधनावर होणारा खर्च कमी करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. "युनेस्को'च्या जागतिक वारशात समावेश असलेल्या कालका-सिमला मार्गाचे विद्युतिकरण करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, त्यासाठी "युनेस्को'ची परवानगी गरजेची असल्याचे गोयल यांनी सांगितले. 

650 
दिल्लीतून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या 

12 लाख 
दैनंदिन प्रवासी संख्या 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT