Elephant Rescued Video 
देश

Elephant Rescued Video: शेततळ्यात अडकलं हत्तीचं पिल्लू, बचावकार्य पूर्ण होताच...

Sandip Kapde

Elephant Rescued Video: तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील मदुक्कराई जंगलातून हत्तीच्या बचाव मोहिमेचा एक मनोरंजक व्हिडिओ समोर आला आहे. जिथे बचाव कार्यात मोठ्या परिश्रमानंतर हत्तीला सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तामिळनाडूमध्ये शेत तळ्यात अडकलेल्या हत्तीची वन अधिकाऱ्यांनी सुखरूप सुटका केली. अधिकारी कोईम्बतूर येथील मदुक्कराई वन परिक्षेत्रात गस्त घालत होते, तेव्हा त्यांना हत्ती शेत तळ्यात अडकल्याचे दिसले. यानंतरी जेसीबीच्या सहाय्याने हत्तीला बाहेर काढण्यात आले. (Viral Video News)

पाण्याच्या शोधात मदुक्कराई वनक्षेत्रात हत्तीचं पिल्लू एका शेत तळ्यात गेलं होतं. त्यानंतर ते चिखलात अडकले. हत्तीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे बचावकार्य पूर्ण होताच हत्ती जंगलात परतला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

Snake Bite Death : आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा हिरावला! नागाच्या दंशात दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत, जिन्यात खेळताना दबा धरून बसलेला साप

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Kolhapur Fraud Case : कोल्हापुरात 'दामदुप्पट'च्या नावाखाली 3 कोटींचा गंडा; पुणे गाठून मास्टरमाईंड वैशाली गुरवला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, काय आहे श्रीमंता बाजार?

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली,नजर कैदेत ठेवलेले शिवसैनिक आक्रमक

SCROLL FOR NEXT