Indians In Israel Esakal
देश

Iran-Israel: इस्रायलमधील भारतीयांसाठी सरकार सरसावले! इराण हल्ल्यानंतर दूतावासाने जारी केले इमर्जन्सी नंबर

Indians In Israel: "दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आमच्या सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी इस्रायली अधिकारी भारतीय समुदायाच्या आणि सदस्यांच्या संपर्कात आहे."

आशुतोष मसगौंडे

इस्रायलमधील भारतीय दूतावासाने रविवारी एक पत्रक जारी करून इस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांना शांत राहण्याचे आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले.

त्यात पुढे म्हटले आहे की, "दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आमच्या सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी इस्रायली अधिकारी भारतीय समुदायाच्या आणि सदस्यांच्या संपर्कात आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT