Embassy of Russia Republic Day 2024 eSakal
देश

Republic Day 2024 : सनी पाजीचं गाणं, अन् रशियन डान्स.. भारतातील रशियाच्या दूतावासाने साजरा केला प्रजासत्ताक दिन! पाहा व्हिडिओ

या माध्यमातून रशियन नागरिकांनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याचा व्हिडिओ रशियाच्या दूतावासाने शेअर केला आहे.

Sudesh

Embassy of Russia in India : भारतातील रशियन दूतावासाने देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या माध्यमातून रशियन नागरिकांनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याचा व्हिडिओ रशियाच्या दूतावासाने शेअर केला आहे. यामध्ये रशियन नागरिक हे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये त्यांनी 'गदर' चित्रपटातील "मैं निकला.." हे गाणं वापरलं आहे.

या आगळ्या-वेगळ्या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात रशियन नागरिक उपस्थित होते. लहान मुले, तरुण-तरुणी आणि वयोवृद्धांनीही विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी तरुणींनी रशियातील पारंपारिक नृत्य सादर केलं, तसंच स्टेजवर समूहनृत्य, वादन अशा विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: मोठी बातमी! भवानीपुरमध्ये मोठा उलटफेर? ममतांच्या गडात नेमकं काय घडलं?

Gokul Dudh Sangh Administrator Appointed : इतिहासात पहिल्यांदाच गोकुळवर प्रशासक!, सत्ताधारी सतेज पाटील आणि मुश्रीफांना राजकीय धक्का

India Ethanol Policy : आता गाडी धावणार 25 टक्के इथेनॉलवर! पेट्रोलच्या किमतीत होणार बदल? केंद्र सरकार नवी पॉलिसी आणण्याच्या तयारीत

Kapileshwar Tank Wall Collapse : कपिलतीर्थ तलावाची भिंत कोसळून दोन निष्पाप मुलांचा बुडून दुर्दैवी अंत; कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटणारा

Sunetra Pawar Baramati Bypoll : अजितदादांच्यानंतर सुनेत्राताईंची जबाबदारी! अजित पवारांचे आतापर्यंतचा विक्रम सुनेत्रा पवार मोडणार, “मॅजिक फिगर” गाठणार

SCROLL FOR NEXT