Emraan Hashmi Net worth Birthday esakal
देश

Emran Hashmi Net Worth : 'सीरियल किसर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाशमीची संपत्ती 105 कोटी...

सीरियल किसर म्हणून तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या इमरान हाशमीची प्रॉपर्टी जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Emraan Hashmi Net worth Birthday : हिंदी सिनेमामध्ये आपल्या दमदार अभिनयाने आणि सीरियल किसर म्हणून प्रसिद्ध असलेला इमरान हाशमीचा आज जन्मदिवस आहे. २४ मार्च १९७९ मध्ये इमरानचा जन्म मुंबईमध्ये झाला. निर्माता महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांचा भाचा असलेल्या इमरानने सहाय्यक निर्माता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर २००३ मध्ये फूटपाथ फिल्मद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं.

त्याचं स्टायलिंग आणि अभिनय याला लोकांची पसंती मिळाली. त्याची डायलॉग डिलिव्हरी थेट हृदयाला भीडते अशा प्रतिक्रियापण लोकांनी दिल्या.

इमरान हाशमीची संपत्ती

  • इमरानला वैयक्तीक आयुष्यातही लग्झरी लाइफ जगायला आवडतं. त्याच्याकडची संपत्ती कोणत्याही मोठ्या कलाकारापेक्षा कमी नाही.

  • आपल्या सिनेमातून त्याने चांगली संपत्ती गोळी केली आहे.

  • caknowledge.com वेबसाइट आणि timesnowhindi च्या वृत्तानुसार इमरानकडे १४ मिलियन डॉलर प्रॉपर्टी आहे.

  • भारतीय चलनात सांगायचं झालं तर साधारण १०५ कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.

  • त्याचं वार्षिक उत्पन्न ६ कोटी रुपये सांगितली जाते.

  • ज्या आलिशान घरात इमरान राहतो त्या घराची किंमत १६ कोटी रुपयांच्या आसआपस आहे.

कार कलेक्शन आणि फिज

  • इमरान हाशमीकडे रॉल्स रॉयस, लँबोर्गिनी सारख्या कार आहेत.

  • इमरान एका सिनेमासाठी ५ ते ६ कोटी रुपये घेतो.

  • शिवाय प्रॉफीट शेअर पण घेतो.

  • घड्याळांचा हौशी

इमरानकडे फ्रांस ब्रँडची लिमिटेड अडिशन वॉच. ओमेगा, राडो, कार्टियार, रोलेक्स, प्याजे, ऑडरमार्स पीगे, येगर ल कोचर आणि ब्रॉगे सारख्या महागड्या ब्रँड्सचं कलेक्शन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil Fact Check : 'भाकरी करपली नाहीच' आयपीएस विश्वास नांगरे पाटलांनी कविता लिहली की नाही?, महाराष्ट्र सरकारकडून फॅक्ट चेक

INDIA SQUAD VS AFGHANISTAN: भारताच्या संघात गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन... वन डेत ४, तर कसोटीत ७ खेळाडू

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

SCROLL FOR NEXT