Naxalite Sakal
देश

Encounter In Sukama : सुरक्षा दल अन् नक्षलवाद्यांमध्ये चकमक; तीन अधिकारी शहीद

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात ही चकमक झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Encounter In Sukama : सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगडमध्ये चकमक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात ही चकमक झाली आहे.

दरम्यान, सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यामध्ये झालेल्या या चकमकीत तीन डीआरजी पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत. यामध्ये एएसआय रामुराम नाग, सहाय्यक हवालदार कुंजम जोगा आणि हवालदार वंजाम भीमा अशी शहीद झालेल्या पोलीस अधिकांऱ्यांची नावे आहेत.

सर्व पोलीस गस्तीसाठी जात होते. त्यावेळी सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडा पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांनी अचानक जवानांवर गोळीबार केला. यात तीन डीआरजी अधिकारी शहीद झाले असून, दोन जवान जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्या IAS अधिकाऱ्यासाठी ममतांनी PM मोदींचा आदेश धुडकावला, TMC हरताच दिला राजीनामा

Team India: वैभव सूर्यवंशीची भारतीय T20 संघात निवड, शुभमन गिलसोबत सलामी; महान क्रिकेटपटूने निवडला संघ

Maharashtra Female Foeticide Monitoring: कन्याभ्रूण हत्येवर लगाम : राज्य तपासणी व संनियंत्रण समितीवर आमदार स्नेहा दुबे-पंडित यांची नियुक्ती

Pune Parvati Crime : पर्वतीतील नऊ वर्षीय मुलीवरीरील अत्याचारप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Maharashtra NPS Reform: राज्य शासनाचा मोठा निर्णय: सुधारित एनपीएसमुळे शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांना हमी निवृत्तीवेतन

SCROLL FOR NEXT