Air-India 
देश

AIR INDIA त कुठलीही भरती नाही, घोटाळेबाजांपासून राहा सावध

AIR INDIA ने काय म्हटलय....

दीनानाथ परब

मुंबई: सध्या एअर इंडियामध्ये (AIR INDIA) भरती निघाल्याची, नोकरीची संधी असल्याच्या जाहीराती फिरत आहेत. पण अशा कुठल्याही जाहीरातींवर विश्वास ठेवू नका, असे एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काही घोटाळेबाज लोक एअर इंडियामध्ये भरती निघाल्याची, नोकरीची संधी (job opportunity) असल्याची जाहीरात करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. कंपनीचं नाव, बनावट लेटर हेड (fake letter head) आणि एअर इंडिया लिमिटेडचा खोटा लोगो वापरुन हा सर्व प्रकार सुरु असल्याचं एअर इंडियाने म्हटलं आहे. (Fake Recruitment advertisements Beware from fraudsters AIR INDIA)

एअर इंडियामध्ये जेव्हा कधी अशी भरती निघते, त्यावेळी आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये आम्ही जाहीरात देतो तसेच एअर इंडियाच्या वेबसाइटवरही अशा भरती प्रक्रियेची माहिती दिली जाते, असे एअर इंडियाने म्हटले आहे.

अशा घोटाळेबाज लोकांबरोबर व्यवहार करताना जनतेचं कुठलं नुकसान झालं, तर त्याला कंपनी जबाबदार असणार नाही, असे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा', कोल्हापुरातील गावागावात संयुक्त बैठका; 'या' गावांना महापुराचा मोठा धोका

Girish Mahajan controversy: भाजपच्या रॅलीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीदरम्यान महाजनांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार दाखल

Latest Marathi News Live Update : विधानसभा पोटनिवडणुकीसाठी बारामतीत ५८.२७ टक्के, तर राहुरीत ५६.२० टक्के मतदानाची नोंद

Baramati Election: मतदानाच्या दिवशीही राजकीय घडामोडी; कार्यकर्त्यांकडून जिवाचे रान, सकाळपासूनच बारामती केंद्रावर रांगा!

Kolhapur circuit bench : कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठ, मुख्य न्यायमूर्ती दिला विश्वास; तरूण वकिलांना संधी

SCROLL FOR NEXT