देश

Crime News : सीटी स्कॅन मशिनवरून महिला डॉक्टर-आरोग्य कर्मचारी भिडले; व्हिडीओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - बाल रुग्णालयातील महिला डॉक्टरने जिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News in Marathi)

सेक्टर-३० येथे असलेल्या बाल रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर नेहा त्यागी यांनी २० जानवेरी रोजी एका रुग्णाचे सीटी स्कॅन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात केली होत्या. सीटी स्कॅन करत असताना सीटीस्कॅन तज्ज्ञ विमल यांच्याशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर डॉ. त्यागी यांनी तंत्रज्ञानाला धक्काबुकी केली. तसेच मारहाणही केली.

पीडितने पोलिसांत तक्रार दाखल केली, त्याआधारे पोलिसांनी आरोपी महिला डॉक्टरविरोधात मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी यासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलीस महिला डॉक्टरचा शोध घेत आहेत.

डॉ. त्यागी म्हणाल्या की, आपत्कालीन विभागाने एका रुग्णासाठी सीटी स्कॅन मशीन तयार ठेवण्यास सांगितले होते, परंतु तंत्रज्ञांनी मशीन तयार ठेवली नाही आणि त्यांना याबद्दल विचारले असता कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. या घटनेचा व्हिडिओ गुरुवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आज निघणार विनापरवाना दुचाकी रॅली! सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनीच नाकारला पोलिसांचा नियम; शांतता कमिटीचे सदस्यच आयोजक

Glenn Maxwell ने बनवली भारत, ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंडची मिळून ODI XI; पण एकाही इंग्लिश खेळाडूला स्थान नाही, 'या' भारतीयांची निवड

Maharashtra Floods : पाचच जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल अंतिम, दिवाळीपूर्वी मदतीवर सावट; ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

जनसंपर्क, भ्रमंती आणि संस्कृतीचे दर्शन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT