fighting between 2 women and man video viral from madhya pradesh 
देश

फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल...

वृत्तसंस्था

सतना (मध्य प्रदेश): दोन महिला आणि वकिलांमधील फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दोन महिला, नोटरी करणारा वकील आणि स्थानिकांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामुळे फ्री स्टाईल हाणामारीत कोण-कोणाला मारहाण करत होते, हे समजतच नव्हते. दोन महिलांमधील भांडणात वकील पडला आणि त्यानेही महिलेला बेदम मारहाण केली. युवकाने 3 ते 4 वेळा महिलेच्या कानशीलात लगावल्यानंतर धक्काबुक्की केली. दोन महिलांमधील भांडण सोडवण्याऐवजी ते टोकला गेले आणि लाथाबुक्क्या आणि हाणामारी झाली. यामध्ये युवतीला बेदम मारहाण झाली आहे.'

दरम्यान, संबंधित व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Ambarnath इंधन तुटवड्याच्या अफवेमुळं टाकी फुल्ल केली, दुचाकी पेटली; घटनेचा VIDEO VIRAL

जिद्द आणि कष्टाला वर्दीचा सलाम! नारोडीची लेक ऋतुजा हुले महाराष्ट्र पोलीस दलात; ग्रामीण भागातील तरुणीची स्वप्नपूर्ती

3000 रिक्षांची चाके थांबली! गॅस तुटवड्यामुळे पंपाबाहेर रिक्षांच्या रांगा; ‘एलपीजी’चे दर 32 रुपयांनी वाढले, ‘या’ शहरात रिक्षा प्रवास 10 रुपयांनी महागला

पुणेकरांनो, इंधन तुटवडा नाही, गर्दी करू नका! पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं आवाहन; राज्य सरकारनेही खरेदीबाबत दिले मोठे अपडेट

SCROLL FOR NEXT