Kolkata News 
देश

Kolkata News : कोलकाता विमानतळावर भीषण आग, विमानांची ये-जा थांबवली

Sandip Kapde

नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय (कोलकाता) विमानतळाच्या आत आग लागली आहे. 3C निर्गमन टर्मिनल इमारतीत ही मोठी आग लागली आहे, विमानतळाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवण्यात आले आहे.

चेक-इन एरिया पोर्टल D वर रात्री ९ वाजता किरकोळ आग लागली आणि धूर झाला. रात्री ९:४० पर्यंत पूर्णपणे आग आटोक्यात आणण्यात आली.

दरम्यान सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून चेक-इन परिसरात धुरामुळे चेक-इन प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.

आता चेक-इन आणि ऑपरेशन आता पुन्हा सुरू केले आहे, अशी माहिती , नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय (NSCBI) विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT