Fire breaks out in an empty train at Madhubani railway station in Bihar टिम ई सकाळ
देश

Bihar: मधुबनी रेल्वे स्थानकावर उभ्या ट्रेनला भीषण आग; पाहा थरारक व्हिडीओ

बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला आग लागली

सकाळ डिजिटल टीम

बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला आग लागल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने गाडी रिकामी असल्यानो मोठा अपघात टळलाय. (Fire breaks out in an empty train at Madhubani railway station in Bihar)

बिहारमधील (Bihar) मधुबनी रेल्वे स्थानकावर(Madhubani Railway Station) उभ्या असलेल्या ट्रेनला आग लागली. ही आग इतकी भीषण होती, की आग पाहुन कुणाच्याही अंगावर काटा येईल. सुदैवाने ट्रेन रिकामी होती त्यामुळे मोठा अनर्थ टळला.यावेळी उपस्थित नागरिकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. ट्रेनच्या 5 बोगींना आग लागली होती.

पूर्व मध्य रेल्वेच्या CPRO ने सांगितले की, मधुबनी रेल्वे स्थानकावर ट्रेनच्या (स्वतंत्र सेनानी सुपरफास्ट एक्सप्रेस) रिकाम्या डब्यांना लागलेल्या आगेवर सकाळी ९.५० वाजता नियंत्रणात आणल्या गेले. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT