Bihar Railway Fire Accident News esakal
देश

बिहारमध्ये रेल्वे इंजिनला अचानक आग, सर्व प्रवासी सुरक्षित

बिहारमध्ये मोठी जीवितहानी टळली आहे.

सकाळ डिजिटल टीम

बिहारमध्ये (Bihar) मोठी जीवितहानी टळली आहे. डीएमयू रेल्वेच्या इंजिनला आग लागली आहे. ही दुर्घटना आज रविवारी (ता.तीन) भेलवा रेल्वे स्थानकाजवळ पहाटे घडली आहे. ही रेल्वे रक्सोलहून नारकटियागंजला जात होती. आगीचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही. (Fire Broke Out In The Engine Of DMU Train Near Bhelwa Railway Station Of Bihar)

सर्व रेल्वेप्रवासी सुरक्षित आहेत. इंजिनला लागलेले आगी इतरत्र पसरलेली नाही. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु असल्याचे सांगितले जात आहे. रेल्वे इंजिनला अचानक आग लागली? याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने रेल्वे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT