Aligarh Muslim University Aligarh Muslim University
देश

AMU Firing: अलिगढ मुस्लिम विद्यापीठात फायरिंग! दोन कर्मचारी गोळी लागल्यानं जखमी

ही खळबळजनक घटना नेमकी कशी घडली जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

अलिगढ : उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यात फायरिंगच्या घटनेनं दहशत माजली आहे. विद्यापीठातील मेडिकल कॉलनीत किरकोळ वादानंतर रजिस्ट्रार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एकमेकांवर गोळीबार केला. यामध्ये गोळी लागल्यानं दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

जखमी कर्मचाऱ्यांना उपचारांसाठी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांचा फौजफाटा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाला आहे. नेमका वाद काय झाला? आणि बंदुका कर्मचाऱ्यांनी जवळ कशा बाळगल्या? याचा तपास केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT