Delhi Saket Court Firing 
देश

Delhi Saket Court Firing: दिल्लीतील साकेत कोर्टात तोतया वकिलाचा गोळीबार; महिला गंभीर जखमी

दिल्लीतील साकेत कोर्ट परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर

धनश्री ओतारी

दिल्लीतील साकेत कोर्ट परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गोळीबारामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे. त्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Firing incident at Delhi Saket court woman injured )

मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारी व्यक्ती वकील म्हणून कोर्टाच्या आवारात दाखल झाली होती. या तोतया वकीलाने महिलेवर चार गोळ्या झाडल्या ज्या तिच्या पोटात आणि इतर भागात लागल्या.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या दिल्ली पोलिसांच्या एसएचओने महिलेला जीपमधून एम्समध्ये नेले, जिथे तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हिस्ट्री शीटर असलेल्या आरोपीचीही ओळख पटली आहे. महिलेचा आणि या व्यक्तीमध्ये पैशांवरून जुना वाद झाल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्ली मेट्रो बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT