food delivery app zomato swiggy down in several cities due to technical issues customers upset  Google
देश

अनेक शहरांमध्ये Zomato, Swiggy डाउन; ग्राहकांमध्ये नाराजी

सकाळ डिजिटल टीम

झोमॅटो आणि स्विगी हे फूड ऑर्डरिंग अॅप्स बुधवारी दुपारी अचाणक बंद पडल्याचे समोर आले आहे. झोमॅटो आणि स्विगी या फूड डिलिव्हरी अॅप्लिकेशन्स बुधवारी तांत्रिक बिघाडामुळे भारतातील अनेक शहरांमध्ये डाऊन झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही कंपन्यांनी ट्विटरवर कन्फर्म केली आहे तसेच त्यांच्या टीम ही समस्या सोडवण्यासाठी काम करत आहेत असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान ग्राहकांना दोन्ही अॅपमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावर अनेक यूजर्स अशा तक्रारी करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की त्यांना ऑर्डर करता येत नाहीये . तसेच, ऑर्डर ट्रॅक करतान देखील त्यांना अडचणींचा समना करावा लागत आहे

ग्राहकांच्या तक्रारीला प्रतिसाद देताना, Zomato Care ने सर्व्हिसमध्ये अडचण असल्याचे मान्य केली आणि गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. झोमॅटोने सांगितले की ते तात्पुरत्या तांत्रीक अडचणीचा सामना करत आहे आणि अॅप लवकरच सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT