More than 600 green parrots and 100 starling birds had been caged for sale. टिम ई सकाळ
देश

विक्रीसाठी नेणारे सातशेहून अधिक पक्षी ताब्यात; वन अधिकाऱ्यांचा छापा

सहाशेहून अधिक हिरवे पोपट आणि शंभर स्टारलिंग पक्ष्यांचा समावेश आहे.

सकाळ डिजिटल टीम

तामिळनाडूच्या त्रिची येथे वन अधिकाऱ्यांनी छापा टाकून अनेक पक्षी जप्त केले आहे.यात सहाशेहून अधिक हिरवे पोपट आणि शंभर स्टारलिंग पक्ष्यांचा समावेश आहे. (Forest officials conducted a raid and recovered several birds in Trichy)

या पक्ष्यांना विक्रीसाठी पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते.वन अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याने या सर्व पक्ष्यांची सुटका झाली आहे.या पक्ष्यांना मुक्त वनक्षेत्रात सोडले जाईल,अशी माहिती वन संरक्षक दलाचे सहाय्यक वनअधिकारी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

VAIBHAV SOORYAVANSHI: वय अवघं १५ वर्षं... पण विक्रमांची यादी मोठमोठ्या खेळाडूंना टक्कर देणारी वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत काय काय केलं?

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT