

Lalbaugcha Raja 2026 First Look
sakal
WHEN WILL LALBAUGCHA RAJA 2026 FIRST LOOK BE REVEALED: मुंबईतील लाखो गणेशभक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो क्षण अखेर जवळ आला आहे. लालबागच्या राजाची २०२६ मधील पहिली झलक आज, ११ सप्टेंबर रोजी समोर येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाच्या पहिल्या दर्शनासाठी भाविक उत्सुक आहेत.