BJP MLA Jawahar Prasad 
देश

Communal Violence : रामनवमी हिंसा प्रकरणी BJPच्या माजी आमदाराला अटक; रात्रीच घेतलं ताब्यात

रवींद्र देशमुख

पाटना - बिहारच्या सासाराममध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारप्रकरणी रोहतास पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी भाजपचे माजी आमदार जवाहर प्रसाद यांना रोहतास पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री पोलिसांनी जवाहर प्रसादच्या घरी पोहोचून त्यांना अटक केली. जवाहर प्रसाद हे पाच वेळा आमदार राहिले आहेत.

या संदर्भात निवेदन जारी करताना पोलिसांनी सांगितले की, 'सासाराम शहरात 31 मार्च रोजी झालेल्या जातीय तेढ प्रकरणी पोलिसांनी 28 एप्रिलपर्यंत 63 जणांना अटक केली असून दोन आरोपींनी न्यायालयात आत्मसमर्पण केले आहे. 28 एप्रिलच्या रात्री कोर्टाकडून मिळालेल्या अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करताना या प्रकरणातील प्राथमिक आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये जवाहर प्रसाद, असीम नंदी यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT