Former CM of Karnataka Jagdish Shettar esakal
देश

Karnataka Politics : कर्नाटकात काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांची भाजपमध्ये पुन्हा 'घरवापसी'

कर्नाटकात काँग्रेस पक्षाला (Karnataka Congress) मोठा धक्का बसला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी (Karnataka Assembly Elections) भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Karnataka Politics : कर्नाटकात काँग्रेस पक्षाला (Karnataka Congress) मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आज (गुरुवार) सकाळी त्यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत पक्षात पुन्हा प्रवेश केला. येडियुरप्पा यांच्यासह जगदीश शेट्टर भाजप कार्यालयात पोहोचले होते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी (Karnataka Assembly Elections) भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांना हुबळी-धारवाडमधून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. नंतर काँग्रेस पक्षाने त्यांना एमएलसी बनवले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश शेट्टर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अमित शहा यांची भेट घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT