Former Finance Minister Arun Jaitleys Condition Is Very Critical at Aiims 
देश

अरूण जेटली यांची प्रकृती पुन्हा खालावली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून गंभीर आहे. आज (ता. 19) त्यांची प्रकृती आणखी खालावल्याची माहिती एम्सकडून मिळाली आहे. 

जेटली यांच्यावर कार्डिओ-न्यूरो सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांना एक्स्ट्राकोर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) आणि इंट्रा-एओर्टिक बलून पंप (IABP) सपोर्ट द्यावा लागत आहे. याआधी त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते.

श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने 9 ऑगस्टला अरुण जेटली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन दीक्षित यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC News : महापालिकेत नगरसेविकांच्या पतींची अति लुडबूड; अधिकाऱ्यांना दमबाजी, मनमानी कारभार

'कूर्गी स्त्रिया सुंदर असतात आणि मी अशाच एकीशी लग्न केलंय': रश्मिकासाठी विजय देवरकोंडाचं गोड वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल, Viral Video

चक्क 9000mAh बॅटरीवाला OnePlus Nord 6 लाँच! परवडणारी किंमत अन् दमदार फीचर्स, सर्वकाही पाहा एका क्लिकवर

Mumbai: मुंबईच्या नॅशनल पार्कमध्ये बिबट्यांची शिकार, दात आणि इतर अवयव काढून...; ६ आरोपींना अटक

Mcoca Crime : सोळा टोळ्यांतील ७९ गुंडांवर ‘मकोका’; पिंपरी चिंचवड पोलिसांची तीन महिन्यांतील कारवाई

SCROLL FOR NEXT