B.S. Yediyurappa esakal
देश

B.S. Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा अडचणीत; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत FIR दाखल

B.S. Yediyurappa booked under POCSO Act: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

B.S. Yediyurappa booked under POCSO Act: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध पोक्सो आणि ३५४ (ए) आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

17 वर्षीय मुलीच्या आईने 2 फेब्रुवारी रोजी अधिकृत बाबींच्या संदर्भात एका बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध POCSO (लैंगिक अत्याचार) अंतर्गत आणि कलम 354 A (लैंगिक छळ) प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अल्पवयीन मुलीच्या आईने केलेल्या आरोपांनतर येडियुरप्पा यांनी कोणतेही जाहीर वक्तव्य जारी केलेलं नाही.

येडियुरप्पा यांनी तीन वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. सुरुवातीला 2008 ते 2011, मे 2018 मध्ये आणि त्यानंतर जुलै 2019 ते 2021 पर्यंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT