D B Inamdar Passed Away esakal
देश

DB Inamdar : माजी मंत्री डी. बी. इनामदार यांचं निधन; वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Election) होणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

उद्या बुधवार दि. 26 रोजी दुपारी 2 वाजता त्यांचे मुळ गाव नेगिनहाळ इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Election) होणार आहे, तर 13 मे रोजी निकाल लागणार आहे. मात्र, असं असतानाच आता मोठी बातमी समोर आलीये.

माजी मंत्री व कित्तूरचे माजी आमदार डी.बी. इनामदार (वय 74) यांचे आज मंगळवार दि. 25 रोजी निधन झालं. दीर्घकाळापासून फुफ्फुस आणि यकृत समस्यांनी ते त्रस्त होते. त्यांच्यावर बेंगळूरच्या मणिपाल इस्पितळात (Manipal Hospital Bangalore) उपचार सुरु होते.

उपचारादरम्यान त्यांचं (DB inamdar) आज निधन झालं. उद्या बुधवार दि. 26 रोजी दुपारी 2 वाजता त्यांचे मुळ गाव नेगिनहाळ इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. आज पर्यंत ते 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

SCROLL FOR NEXT