S Venkitaramanan demise 
देश

S Venkitaramanan Passed Away: RBIचे माजी गव्हर्नर एस वेंकटरमणन यांचे दीर्घ आजाराने निधन

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एस वेंकटरमणन यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. दीर्घ आजाराने ते पीडित होते. त्यांच्या मागे दोन मुली आणि त्यांचा परिवार आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एस व्यंकटरामनन यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. दीर्घ आजाराने ते पीडित होते. त्यांच्या मागे दोन मुली आणि त्यांचा परिवार आहे. बिझनेस लाईनने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Former Reserve Bank of India RBI Governor S Venkitaramanan passed away this morning due to a brief illness)

एस व्यंकटरामनन हे आरबीआयचे १८ वे गव्हर्नर होते. त्यांनी १९९० ते १९९२ या दरम्यान दोन वर्ष हा पदभार सांभाळला होता. याआधी त्यांनी अर्थ मंत्रालयामध्ये १९८५ ते १९८९ या काळात अर्थ सचिव म्हणून कार्य केलेलं होतं. गव्हर्नर असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचं सांगितलं जातं.

आरबीआयचे गर्व्हरनर याशिवाय व्यंकटरामनन यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. ते राज्य आणि केंद्र सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर होते. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आर्थिक बाबींवर अनेकदा सल्ला दिला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

SCROLL FOR NEXT