molestation  
देश

विनयभंगप्रकरणी चार जणांना अटक

यूएनआय

बंगळूर - नववर्षाच्या स्वागताच्या दिवशी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. या प्रकारचे कृत्य करणाऱ्यांची ओळख पटली असून, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांनी आज सांगितले.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की या घटनेला जबाबदार असलेल्या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत चौकशीसाठी काल 12 जणांना ताब्यात घेतले होते.

काम्मानाहाल्ली परिसरातील इमारतीवर लावलेल्या सीसी टीव्ही फुटेजचे रेकॉर्डिंगमध्ये पीडित महिला 31 डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजून 40 मिनिटांनी रिक्षातून उतरून आपल्या घराकडे निघाली होती. त्या वेळी तेथे दोन स्कूटरवर थांबलेल्या युवकांनी तिचा विनयभंग केला. ज्या वेळी महिलेने आरडाओरडा सुरू केला, त्या वेळी युवकांनी तिला जमिनीवर ढकलले आणि ते पळून गेले. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. शहरात महिलांचे संरक्षण करण्यात पोलिसांना अपयश येत असल्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Vivo X Fold 6 ची भारतात एन्ट्री! 'या' दिवशी होणार लाँच; 200MP कॅमेरा अन् 7000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स!

Badminton Association: महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण लखानी

SCROLL FOR NEXT