Ahmadabad Airport 
देश

ISIS Terrorist Arrest: गुजरात ATSची मोठी कारवाई; ISISच्या चार दहशतवाद्यांना अटक

दहशतवादी श्रीलंकेतून भारतात आल्याची माहिती मिळते आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

अहमदाबाद विमानतळावरून ISISच्या चार दहशतवाद्यांना ATS नं अटक केली आहे. हे दहशतवादी श्रीलंकेतून भारतात आल्याची माहिती मिळते आहे. हे दहशतवादी अहमदाबादला का आले होते? तिथे कोणाच्या संपर्कात होते का? याचा तपास सुरू आहे. (Four ISIS Terrorist arrested at Ahmedabad airport major operation by Gujarat ATS)

केंद्रीय एजन्सीच्या इनपुटच्या आधारे या चौघांना अटक केल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अटक केलेले चौघेही मूळचे श्रीलंकेचे रहिवाशी आहेत. हे दहशतवादी अहमदाबादला का आले होते, तिथे कोणाच्या संपर्कात होते का? याचा तपास एटीएसकडून सुरु करण्यात आला आहे. पण ऐन निवडणुकीच्या काळात करण्यात ही कारवाई करण्यात आली आहे.

या चारही दहशतवाद्यांचे फोट गुजरात एटीएसनं जाहीर केले आहेत. या प्रकरणी अधिकचा तपास सुरु असल्यानं इतर माहिती त्यांनी अद्याप उघड केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT